बांधकाम कामगारांचा सामाजिक सुरक्षा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना आरोग्याविषयी सहाय्य आर्थिक सहाय्य अशा प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सुरू केलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ कामगारांना आर्थिक मदत म्हणून दिला जाणार आहे.