कविता प्रकार म्हणजे काय?
✅ Updated recently
मूलतः उत्तर दिले: मराठीत कवितेचे कोणकोणते प्रकार आहे? विडंबन,विनोदी कविता,श्लोक, साकी,सुनीत,हायकू असे परंपरागत व आज-कालचे काव्य प्रकार आढळून येतात. काळ जसजसा पुढे जातो तसतसे काही काव्यप्रकार साहित्यात दाखल झाले असल्याचे नाकारता येत नाही.