कवितेची मध्यवर्ती कल्पना: माणसाने नेहमी सज्जन माणसाच्या संगतीत राहावे. सुवचनांमध्ये सांगितलेले विचार अंगीकारावेत आणि त्यानुसार वागावे. खोटा अभिमान न बाळगता व मोहाला बळी न पडता सत्कर्म करून भक्तिमार्गाचा अवलंब करावा, हा मोरोपंतांनी केलेला उपदेश कवितेच्या केंद्रस्थानी आहे