काँगो नदी कोठे आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कॉंगो नदी ही आफ्रिकेतील एक प्रमुख नदी आहे. ७२० फूटांहून अधिक खोली असणारी कॉंगो ही जगातील सर्वात खोल तर पाण्याच्या प्रवाहाच्या दृष्टीने जगातील तिसरी मोठी नदी आहे.