काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
✅ Updated recently
राष्ट्रीय काँग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.