कांडला बंदर प्रसिद्ध का आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कांडला बंद हे भारतातील गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यात असलेले देशातील सर्वात मोठे बंदर आहे. हे बंदर भारतातील पहिले मुक्त व्यापार क्षेत्र आहे. भारतातील 12 मोठ्या बंदरांपैकी कांडला बंदर हे कार्गो हाताळणीच्या दृष्टीने सर्वात मोठे बंदर आहे.