ती फक्त किनारी वाहतुकीतील मालापैकी ४० टक्के मालाची वाहतूक करीत. परराष्ट्रीय व्यापारात हिंदी जहाजांना काहीही स्थान नव्हते, तो सर्वच व्यापार परदेशी बोटींतून होत असे.