कांडला हे बंदर गुजरात राज्यामध्ये कच्छच्या खाडीमध्ये असून येथे प्रामुख्याने तेलाची आयात होते. या बंदराचा विकास स्वातंत्र्यानंतर चालू झाला.