कागद जैविक किंवा अजैविक आहे?
✅ Updated recently
अजैविक घटकांत हवा, पाणी, मृदा, खडक इ. भौतिक आणि रासायनिक घटकांचा समावेश होतो. या घटकांच्या प्रमाणात बदल झाल्यास त्याचा सजीवांच्या गणसंख्येवर विपरीत परिणाम होतो. सजीवाच्या प्रत्येक प्रजातीमध्ये अजैविक घटकांचा परिणाम सहन करण्याची एक मर्यादा असते.