कागदाचा शोध हा चीनमध्ये लागला होता. हान काळात लगद्यापासून कागद बनविण्याची क्रिया काई लुनद्वारे इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या सुरुवातीस विकसित केली गेली