परकीय चलन विनिमय कायदा हा १९९९ साली लागू झालेला भारतीय कायदा आहे. हा कायदा पूर्वीच्या परकीय चलन नियमन अधिनियम (फेरा) या कायद्याच्या ऐवजी लागू झाला.