काटकोन त्रिकोण
या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात.
काटकोन त्रिकोणात सर्वात मोठ्या बाजूला काय म्हणतात?
✅ Updated recently