कादंबरीचे जनक कोण?
✅ Updated recently
मराठी कादंबरीला सर्वप्रथम आधुनिक स्वरूप देणारे प्रतिभावंत कादंबरीकार म्हणजे हरी नारायण आपटे. ते हरिभाऊ आपटे या नावानेही प्रसिद्ध होते. दि. ८ मार्च, १८६४ रोजी जळगाव जिल्ह्यातील पारोळे या एका लहान खेडेगावात झाला.