वस्त्रोद्योगातील हे सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र आहे. कोणत्याही ठिकाणी कापूस वस्त्रोद्योगाची स्थापना कच्च्या कापसाची उपलब्धता, मागणी, वाहतूक इत्यादी घटकांवर अवलंबून असते.