कायदे करणे हे कायदेमंडळाचे प्रमुख कार्य आहे. कायदेमंडळाने बनवलेले कायदे अंमलात आणणारी आणि राज्याच्या इच्छेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणजे कार्यकारी .