कायदेमंडळ आणि कार्यकारी काय आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शासनसंस्थेच्या तीन शाखा आहेत: 1)कायदेमंडळ 2)कार्यकारी मंडळ 3)न्यायमंडळ. या तीन शाखा जनतेचे हित किंवा कल्याण करण्यासाठी काम करीत असतात. संसदीय शासनपद्धतीत कार्यकारी मंडळ कायदेमंडळाचा भाग असते आणि ते कायदे मंडळाला जबाबदार असते. कार्यकारी मंडळात कोणाचा समावेश असतो, त्याची माहिती आपण आता घेणार आहोत.