हिंदू वारसा कायद्याच्या कलम २(एच) प्रमाणे 'इच्छापत्र म्हणजे एखाद्या व्यक्तिने आपल्या मिळकतीची व्यवस्था आपल्या पश्चात कशी व्हावी, या संबंधी इच्छेची कायदेशीरपणे, लिखित स्वरूपात केलेली उदघोषणा होय.