कारखाना म्हणजे काय उत्तर?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कारखाना ही एक औद्योगिक वास्तू आहे जेथे वस्तूंचे उत्पादन होते. कारखाना एका किंवा एकाहून अधिक इमारतींचा असू शकतो व त्यामध्ये विविध प्रकारची यंत्रे असतात. कारखान्यांमध्ये केवळ वस्तूंचे उत्पादनच नाही तर कच्च्या मालाचे एका स्वरूपामधून दुसऱ्यामध्ये रूपांतर देखील होऊ शकते.