18 हजार फूट उंचीवर लढण्यात आलेल्या या युद्धात देशाचे जवळपास 527 जवान शहीद झाले होते, तर 1300 हून अधिक जवान जखमी झाले होते. पाकिस्तानने 3 मे 1999 रोजी या युद्धाची सुरूवात केली होती. यादिवशी पाकिस्ताननं कारगिलच्या पर्वतांवर 5 हजाराहून अधिक सैन्य पाठवले होते.