काराकोरम महामार्ग कोणी बांधला?
✅ Updated recently
पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीर भागात फ्रंटियर वर्क्स ऑर्गेनायझेशन व पाकिस्तान आर्मी कोर ऑफ इंजिनीयर्स यांनी हा रस्ता बांधला.. सुरुवातीस फक्त लष्करी हालचाली करण्यासाठी वापरात असलेला हा रस्ता १९८६ च्या सुमारास आम जनतेस खुला करण्यात आला.