कार्यालयीन कामाचे महत्त्व काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कार्यालयीन पत्रव्यवहारास फार महत्व आहे. तो तत्परतेने, व्यवस्थितपणे व काळजीपूर्वक करणे, ही कार्यालय व्यवस्थापनाची एक प्रमुख जबाबदारी असते) कागदपत्रांचे जतन : केलेल्या नोंदी व झालेला पत्रव्यवहार यांचे जतन करण्याची जबाबदारीही कार्यालय व्यवस्थापनाची असते.