कालीबंगन भारताच्या राजस्थान राज्यातील हनुमानगढ जिल्ह्यात असलेले गाव आहे. घग्गर नदीच्या डाव्या काठावर वसलेले हे गाव अतिप्राचीन असून येथे हडप्पा संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.