काळा तांदूळ पांढर्‍या तांदळापेक्षा आरोग्यदायी आणि फायदेशीर आहे. काळ्या भातामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात. ते आपल्या शरीरातील दूषित घटक काढून टाकतात. याशिवाय काळा तांदूळ बर्‍याच रोगांमध्येही फायदेशीर ठरतो.