ज्यायोगे काव्याला शोभा येते, वेगेपणा प्राप्त होतो, सौंदर्य प्राप्त होते, तो अलंकार. ह्या व्यापक अर्थाने ही संज्ञा वापरली गेली.