काश्मीरच्या प्रसिद्ध खोऱ्याचे नाव काय आहे?
✅ Updated recently
झेलम ही येथील प्रमुख नदी आहे. श्रीनगर हे काश्मीरमधील प्रमुख शहर तसेच अनंतनाग, बारामुल्ला, कुपवाडा इत्यादी प्रमुख नगरे खोऱ्यातच स्थित आहेत.