काश्मीरमधील व्हॅली ऑफ फ्लॉवर्स कोणाला म्हणतात?
✅ Updated recently
'व्हॅली ऑफ फ्लावर्स' नावाने ओळखले जाणारे हे उद्यान पुष्पावतीच्या खोऱ्यात 30°41´उ ते 30°48´उ आणि 79°33´ ते 79°46´पू म्हणजे नंदादेवी राष्ट्रीय उद्यानाच्या 23 कि. मी. वायव्येस (North-West) आहे. जोशीमठ नगराजवळ असलेल्या गोविंदघाटी या गावापासून घांगरियापर्यंत पोहोचल्यावर व्हॅली ऑफ फ्लावर्स फक्त 3 कि.