जेव्हा सरासरी किंमत पातळी अधिक विस्तारित कालावधीसाठी स्थिर असते आणि हळूहळू बदलते तेव्हा किंमत स्थिरता असते. बाजार अर्थव्यवस्थेच्या दीर्घकालीन वाढीसाठी आणि कार्यक्षम कार्यासाठी हे महत्त्वपूर्ण आहे.त्यानंतरचा टप्पा म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून एखादी वस्तू वापरणे. पिसे, हाडे, धान्य, हत्तीचे दात, वाघाचे कातडे, मेढी, घोडे, हत्ती आदी वस्तूंचा आणि जनावरांचा जगाच्या विविध भागांत विनिमय माध्यम म्हणून उपयोग करण्यात येत असे. पैशाच्या उत्क्रांतीमधील पुढील टप्पे म्हणजे नाणी, कागदी चलन आणि पतपैसा हे होत.