मादागास्कर आणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण ५६ सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत. आफ्रिकेत, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मानववंशाची सुरुवात झाली अशी वैज्ञानिक समुदायाची मान्यता आहे.