किती देश ब्रिटिशांच्या ताब्यात आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतासह एकूण 56 देश कॉमनवेल्थचे सदस्य आहेत. त्यापैकी 52 देशांवर ब्रिटनची सत्ता होती. तर काही देश असे देखील आहेत, ज्यांवर कधीच ब्रिटनची सत्ता नव्हती.