यातूनच आजच्या काही मोठ्या बहुराष्ट्रीय निगमांचा उदय झालेला आहे. सांप्रत जगामध्ये वार्षिक विक्रीची उलाढाल प्रत्येकी किमान 10 कोटी डॉ. असलेले 800 हून अधिक बहुराष्ट्रीय निगम आहेत.