किती राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
भारतातील १३ राज्यांतील सीमा ह्या समुद्राला जोडल्या गेलेल्या आहेत . १ महाराष्ट्र २ पछीम बंगाल ३ कर्नाटक ४ उडीसा ५ गोआ ६ अंदमान निकोबार ७ तामिळनाडू ८ तेलंगाणा ९ गुजरात १० केरळ ११ पुडुचेरी १२ दमन दिव १३ लक्ष्यद्वीप हे राज्य किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत .