किती लोकसंख्येमागे जिल्हा परिषदेचा एक सदस्य असतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
जिल्हा परिषदेच्या मतदार संघाला गट असे बोलले जाते . या मध्ये प्रत्येक ४० हजार लोकसंख्येमागे जिल्हा परिषदेचा एक सदस्य निवडला जातो