किरकोळ विक्रेत्यांना कोणत्या समस्या येत आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
उत्पादक व ग्राहक यांतील अंतरही कमी होत चालले आहे. मालाचा साठा न करता दूरचित्रवाणी, दूरध्वनी व संगणक यांच्या साहाय्याने विक्री करणारी व्यवस्था अस्तित्वात येत असल्याने किरकोळ व्यापारामध्ये स्पर्धा निर्माण झाली आहे. परिणामतः मोठ्या दुकानांच्या तुलनेत लहान दुकानांना टिकून राहणे अवघड होत आहे.