किरणोत्सर्गी घटक कुठे वापरले जातात?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
किरणोत्सर्ग आपल्या सभोवताली नेहमीच होत असतो. सुर्यप्रकाश, मायक्रोव्हेव ओव्हन, मोबाईल हवेतून, खाद्यपदार्थातून तर आसमंतातल्या टेकडय़ा, कातळ अगदी मातीतूनही किरणोत्सर्ग होत असतो. वैद्यकीय चाचण्या व उपचार पद्धतीत नियंत्रीत/सामान्य किरणोत्सर्गाचा वापर होतो.