कर्जाचे प्रकार
शिशु कर्जः शिशु कर्जाखाली 50,000 रुपयांपर्यंतची कर्जे दिली जातात. किशोर कर्ज: 50,000 ते 5 लाख रुपयांपर्यंतची कर्ज किशोर कर्जांतर्गत दिली जाते. तरुण कर्जे: तरुण कर्जाखाली 5 लाख ते 10 लाखांपर्यंतची कर्जे दिली जातात.
किशोर कर्ज म्हणजे काय?
✅ Updated recently