किशोरवयीन विकासावर समाजाचा कसा परिणाम होतो?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
किशोरावस्थेच्या पुढच्या टप्प्यात तर्क शक्ती , निमुल्ये अधिक भक्कम होत जातात. समाजातील व आजूबाजूच्या वातावरणातील घटनांचा या बदलांवर परिणाम होत असतो. ज्या वातावरणात किशोरावस्थेतील मुलं –मुली वाढत असतात त्या वातावरणाचा , तेथील नीतीमूल्यांचा मुलांच्या वाढ व विकासावर परिणाम होत असतो.