कार्डसाठी अर्ज करण्याचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 75 वर्षे आहे. याशिवाय मत्स्यव्यवसाय आणि पशुसंवर्धनाशी संबंधित कोणतीही व्यक्ती किसान क्रेडिट कार्ड मिळविण्यास पात्र आहे.