कुंडलीमध्ये लग्न म्हणजे काय?
✅ Updated recently
जन्मकाली जन्मस्थळाच्या पूर्व क्षितिजावर जो आकाशाचा भाग ( राशी ) उदित असते त्या बिंदूस लग्न असे म्हणतात. लग्न हा भारतीय फलज्योतिषातील ग्रह आहे. कुंडलीमध्ये याचे स्थान महत्त्वाचे आहे.