कुटुंबाचे किती प्रकार आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
१. मातृसत्ताक कुटुंब- ज्या कुटुंबाची अधिसत्ता स्त्रीकडे असते व वंशही तिच्याच नावाने चालतो त्या कुटुंबाला मातृसत्ताक कुटुंब म्हणतात. २. पितृवंशीय कुटुंब- ज्या कुटुंबात अधिसत्ता पुरुषांकडे असते व वंश ही त्याच्याच नावाने चालतो त्या कुटुंबाला पितृवंशीय कुटुंब म्हणतात.