कुमार वय म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
किशोरावस्था किंवा कुमारावस्था म्हणून ओळखला जाणारा हा काळ वयाच्या १०–१८ वर्षांदरम्यानचा असतो. वयात येत असताना मुलामुलींच्या जीवनातील हा काळ त्यांच्या भावी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. मानसोपचार तज्ज्ञांच्या दृष्टिकोणातून या अवस्थेला विशेष महत्त्व दिले जाते