कुळ कायदा म्हणजे काय?
✅ Updated recently
दुसर्या ची जमीन कायदेशीर रित्या कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला कूळ म्हटले गेले. सन 1939 च्या कूळ कायद्या नुसार सर्व प्रथम जमिनीत असणाऱ्या कायदेशीर कुळांची नावे सात बाराचा इतर हक्कात नोंदली गेली. त्या नंतर 1948 चा कूळ कायदा अस्तित्वात आला. त्याने कुळांना अधिक अधिकार प्राप्त झाले.