ग्रहांभोवती कक्षेत ठेवलेल्या मानवनिर्मित वस्तूंना कृत्रिम उपग्रह म्हणतात. ग्रहाभोवती फिरणाऱ्या नैसर्गिक खगोलीय वस्तूंना नैसर्गिक उपग्रह म्हणतात .