कृत्रिम बंदरे : नैसर्गिक सोयी काहीही नसताना काही विशिष्ट कारणाने कृत्रिम रीतीने अशा सोयी करवून घेऊन भर समुद्रात अथवा नदीमुखाशी बंदरे वसविली गेली आहेत. अशा बंदरांना कृत्रिम बंदरे म्हणतात.