कृषी अर्थशास्त्राचा अर्थ काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कृषिअर्थशास्त्र : अर्थशास्त्राच्या सिद्धांतांच्या आधारे कृषिअर्थव्यवहारांचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र. असे स्पष्टीकरण करीत असता कृषिअर्थव्यवहारांची वैशिष्ट्ये व त्यांतील आर्थिक प्रश्नांचे वेगळेपण ध्यानात येते. 'अर्थशास्त्र' समग्र अर्थव्यवस्थेचा विचार करते.