शेतीची उत्पादकता म्हणजे सुपीक माती, तापमान आणि पर्जन्यमानाच्या दृष्टीने अनुकूल हवामान, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता आणि प्रचलित भूउपयोग पद्धती यासारख्या विविध घटकांचा एकत्रित परिणाम.