कृषी तंत्रज्ञान म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
शेतकी शाळांमध्ये दोन वर्षांचा शेती पदविका आणि कृषी तंत्रनिकेतनमध्ये तीन वर्षांचा कृषी तंत्रज्ञान हा पदविका अभ्यासक्रम आहे. दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम मराठी माध्यमातून शिकविण्यात येतो. मात्र, तीन वर्षांचा अभ्यासक्रम सेमी इंग्रजी माध्यमातून शिकविला जातो