कृषी विस्तार म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कृषि विस्तार ही सर्वसाधारण व सातत्यशील अशी प्रक्रिया व प्रणाली आहे. ज्याद्वारे शेतक-यांना शेती पध्दतींची माहिती, ज्ञान आणि कौशल्य विकासाव्दारे शेतकरी समूह्मपर्यंत विविध माध्यमातून पोहचविण्यात येते.