कॅनडा कुठे आहे?
✅ Updated recently
कॅनडा हा उत्तर अमेरिका खंडाच्या उत्तरेस असलेला देश आहे. एकूण दहा प्रांत आणि तीन प्रादेशिक विभाग असलेल्या देशाच्या पूर्वेस अटलांटिक महासागर, पश्चिमेस प्रशांत महासागर तर उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे. सुमारे ९९.८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रफळाने कॅनडाला जगातील सगळ्यात मोठ्या देशांच्या यादीत द्वितीय स्थान दिले आहे.