कॅनडा हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक आहे. कॅनेडियन अर्थव्यवस्था ऐतिहासिकदृष्ट्या नैसर्गिक संसाधनांच्या व्यापारावर आधारित आहे, परंतु आता "सेवा" क्षेत्राचे वर्चस्व आहे .