चतुःसीमा कॅनडाच्या दक्षिणेला अमेरिका, पूर्वेला अटलांटिक महासागर, उत्तरेला आर्क्टिक महासागर तर पश्चिमेला पॅसिफिक महासागर व अमेरिकेचे अलास्का राज्य आहेत.